भीमाशंकर हे महादेवाच्या जोतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे. भीमाशंकर हे एक संरक्षित वनक्षेत्र आहे. इथे भीमा नदीचा उगम आहे. आम्ही इथे भर पावसाळ्यात गेलोहोतो त्याचा हा vlog ! सगळीकडे झरे छोटे छोटे तलाव आणि धुकं ! चला एका निसर्गरारम्य सफरीवर ! Bhimashankar part 1👇 • #Bhimashankar a Nature's paradise #Jotirli...