वसई:- चरस, गांजा यासह अन्य अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणांच्या विरोधात गावकार्याना आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज संध्याकाळी 7 च्या सुमारास 500 च्या वर नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले आहे. अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या महाविद्यालयीन आणि अल्पवयीन मुलाचे अड्डा शोधून त्यांना पकडून, चोप देऊन त्याच्यावर चाप बसविला आहे. ही अमली पदार्थाच्या आहारी जाऊन जीवन बरबाद करणाऱ्या तरुणाईना यातून बाहेर काढण्यासाठी स्वता गावकार्यानीच ही मोहीम राबवली असल्याचे सांगण्यात आले आहे HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra. Contact us to report any new as a citizen reporter on 9545056667 or [email protected] वसई:- चरस, गांजा यासह अन्य अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणांच्या विरोधात गावकार्याना आक्रमक पवित्रा घेतला आहे #चरस_गांजा_यासह_अन्य_अमली_पदार्थाचे_सेवन_करणाऱ्या_तरुणांच्या_विरोधात_गावकार्याना_आक्रमक_पवित्रा_घेतला_आहे #drug_awareness #save_naigaon_from_drugs #rehabilitation_centre #drug_peddlers #victim_of_drug #say_no_to_drugs #drug_addict #against_drugs #Campaign_against_drugs #Palghar_Police #Council #DrugfreePalghar #Drug_free_Palghar #drug_free_India