आस्ताद - स्वप्नालीने लग्नासाठी घेतला हा मोठा निर्णय | Aastad Kale, Swapnalee Patil Wedding

आस्ताद - स्वप्नालीने लग्नासाठी घेतला हा मोठा निर्णय | Aastad Kale, Swapnalee Patil Wedding

#AastadKale #SwapnaleePatil #Wedding #MarathiActress अभिनेता aastad काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील येत्या १४ फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकणार आहेत. Aastad स्वप्नाली ने थाटामाटात लग्न न करता कोर्ट marriage करण्याचा निर्णय घेतला आहे. Aastad ने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की सद्य परिस्थिती पाहता हा निर्णय घेतल्याचं सांगितलं तसेच गेली काही वर्ष दोघे एकत्र च राहत असल्याने हा निर्णय घेणे सोप्प गेलं असल्याचं ही सांगितलं.