श्री शिव स्तुती ( Shree Shiv Stuti )| भाग 2 | सदा तपस्वी असे कामधेनू | Sada Tapsvi Ase Kamdhenu

श्री शिव स्तुती ( Shree Shiv Stuti )| भाग 2 | सदा तपस्वी असे कामधेनू | Sada Tapsvi Ase Kamdhenu

‪@SumangalCreations‬ श्री शिव स्तुती ( Shree Shiv Stuti )| भाग 2 | सदा तपस्वी असे कामधेनू | Sada Tapsvi Ase Kamdhenu सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशीकोटीभानू गौरीपती जो सदा भस्मधारी तुजविण शंभो मज कोण तारी करपुरगौरी स्मरल्या विसावा चिंता हरि जो भजका सदैवा अंती स्वहित सूचना विचारी तुजविण शंभो मज कोण तारी विरामकाळी विकळ शरीर उदास चित्ती न घरीच धीर चिंतामणी चिंतने चित्तहारी तुजविण शंभो मज कोण तारी सुखवसाने सकळे सुखाची दुःखवसाने टळती जगाची देहावसानी धरणी थरारी तुजविण शंभो मज कोण तारी अनुहत शब्द गगनी न माय त्याचेनी नादे भाव शून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी तुजविण शंभो मज कोणतारी शांती स्वलीला वदनी विलासे ब्रम्हांडगोळी असुनी न दिसे भिल्ली भवानी शिव ब्रम्हचारी तुजविण शंभो मज कोण तारी पितांबरे मंडित नाभी ज्याची शोभा जडीत वरी किंकिणीची श्रीदेवदत्त दुरीतांतकारी तुजविण शंभो मज कोण तारी जीवा शिवाची जडली समाधी विटला प्रपंची तुटली उपाधी शुद्धस्वरे गरजती वेद चारी तुजविण शंभो मज कोण तारी निदानकुंभ भरला अभंग पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुर चक्रधारी तुजविण शंभो मज कोण तारी मंदार बिलवे बकुले सुवासी माला पवित्र वहा शंकरासी काशीपुरी भैरव विश्व तारी तुजविण शंभो मज कोण जाई जुई चंपक पुष्पजाती शोभे गळा मालतीमाळ हाती प्रतापसूर्यशरचापधारी तुजविण शंभो मज कोण तारी अलक्षमुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुपंथे भवपैलतीरी तुजविण शंभो मज कोण तारी नागेशनामा सकळा जिव्हाळा मना जपे रे षीमंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहाबिहारी तुजविण शंभो मज कोण तारी एकांती ये रे गुरुराज स्वामी चैतन्यरुपी शिव सौख्य नामी शिणलो दयाळा बहुसाल भारी तुजविण शंभो मज कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तिवरे तपे ती नको काळाचे भय मानसी धरू नको दृष्टास शंकू नको ज्याचिया स्मरणे पतीत तरती तो शंभू सोडू नको सदा तपस्वी असे कामधेनु कैलास राणा शिवचंद्र मोळी श्री शिव स्तुती ॐ नमः शिवाय देवाची गाणी शंकराची गाणी शंकराची आरती शंकराची उपासना महाशिवरात्रि भक्ती गीत स्तोत्र मंत्र जप Sada tapasvi ase Kamdhenu Kailas Rana Shivchandra Mauli Shree Shiv Stuti Oum namah shivay shankarachi aarti shankarachi upasna Mahashivratri jap stotra mantra Har har Mshadev #सदातपस्वीअसेकामधेनु #कैलासराणाशिवचंद्रमोळी #श्रीशिवस्तुती #ॐनमःशिवाय #देवाचीगाणी #शंकराची गाणी #शंकराचीआरती #शंकराचीउपासना #महाशिवरात्रि #भक्तीगीत #स्तोत्र #मंत्र #जप #SadatapasviaseKamdhenu #KailasRanaShivchandraMauli #ShreeShivStuti #Oumnamahshivay #shankarachiaarti #shankarachiupasna #Mahashivratri #jap #stotra #mantra #harharmahadev Thanks for Watching 🙏❤️