Belgaon camera house: मुलांची नावं Canon, Nikon, and Epson ठेवली

Belgaon camera house: मुलांची नावं Canon, Nikon, and Epson ठेवली

#photography #photographer #camera #BBCMarathi कर्नाटकच्या बेळगावमध्ये राहणारं होंगल कुटुंब. कॅमेऱ्याच्या वेडामुळे चांगलंच प्रसिद्ध झालंय. हे वेड इतकं आहे की घर बांधताना कॅमेऱ्याची थिम ठेवलीये आणि त्यांनी आपल्या मुलांची नाव कॅमेऱ्याच्या ब्रॅण्डवरून ठेवली आहेत. रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी व्हीडिओ एडिट- निलेश भोसले ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi