शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा 22 डिसेंबर 2025 कर्जमाफी, बाजार भाव PM योजना | ब्रेकिंग न्यूज News 50 #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #LadkiBahinYojana #MaharashtraGovernment #ElectionCode #CivicElections #PoliticalControversy #OppositionAttack #WomenWelfare #MaharashtraPolitics #BreakingNews #Zee24Taas राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेची पुन्हा एकदा चर्चा होतेय... त्यामागे कारणंही तसच आहे... एक तर राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय.. आचारसंहिता लागू झालीये... तर दुसरीकडे लाडक्या बहिणींना मात्र गेल्या महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.... तर विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधलाय... नेमकं काय घडतंय लाडकी बहिण योजनेवरुन पाहुयात...