असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटतो.... व. पु. काळे यांचे प्रेरणादायी विचार.

असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटतो.... व. पु. काळे यांचे प्रेरणादायी विचार.

असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटतो.... व. पु. काळे यांचे प्रेरणादायी विचार. व.पु.काळे.अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे सर्वांचे आवडते लेखक त्याचे अनेक विचार आपण वाचतो.अतिशय सोप्या भाषेत त्यांनी अनुभव मांडलेले आहेत. प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. त्यामध्ये सखी, तप्तपदी हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत. व्हिडिओ पुर्ण पहा... लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.❤️❤️❤️