गावरान पद्धतीचं झणझणीत अंड्याच कालवण/अंड्याचा रस्सा/Andyach kalvan/Egg Curry/Sarita's Kitchen Marath

गावरान पद्धतीचं झणझणीत अंड्याच कालवण/अंड्याचा रस्सा/Andyach kalvan/Egg Curry/Sarita's Kitchen Marath

गावरान पद्धतीचं झणझणीत अंड्याच कालवण/अंड्याचा रस्सा/Andyach kalvan/Egg Curry/Sarita'sKitchen marathi आशा करते की तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा......😊🙏 साहित्य :- अंडी - ५ लसूण - ८-९ पाकळ्या आल - खोबर कांदा - १ लहान टोमॅटो - १ लहान जिर - १/२ चमचा हळद गरम मसाला कांदा लसूण मसाला - २ चमचे मीठ तेल कोथंबिर