या तालुक्याची पीक विमा यादी आली, ७२ तासांची अट आहे का?/खरीप पीक विमा 2020-21/kharip pik vima 2020 #pikvima ******************************* सुचना: आमच्या चॅनेलवरील कोणत्याही व्हिडिओची स्क्रीन रेकॉर्ड करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन दुसरीकडे प्रकाशित करण्याआधी परवानगी घेतल्यास उत्तम, अन्यथा कॉपीराईट स्ट्राईक आल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. आमचा लोगो कॉन्टेन्ट आयडी म्हणून रजिस्टर्ड असल्याने ऑटोमॅटिक कॉपीराईट क्लेम येऊ शकतो. ******************************* शेतकरी मित्रांनो, दिनांक १० मे २०२१ पासून वाशिम जिल्ह्यात पीक विमा मिळणे सुरू झाले आहे. रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा केली आहे, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याची खरीप पीक विमा २०२० ची यादी आपल्याकडे आली आहे, तर कोणत्या शेतकऱ्यांना विमा मिळाला, पीक नुकसान झाल्यानंतर ७२ तासांमध्ये क्लेम करण्याची अट होती का? कोणते शेतकरी अपात्र ठरले याची माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तसेच पीक विमा मिळाल्यानंतर आम्ही विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तर त्या चर्चेत काय समोर आलं, हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तर त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही ह्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओस तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://t.me/amanmohanawale1 Video Topics ********************************************** 00:00 - introduction 00:51 - pik vima yadi 2020 02:09 - pik vima 72 hour claim condition #pikvima #pikvimalist #pikvimayadimaharashtra #kharippikvima #pikvima2020 #पीकविमा #खरीप_पीक_विमा_2020 #pikvimalist #pikvimayadi आमचे इतर व्हिडिओस: 👇👇 वाशिम जिल्ह्यात पीक विमा मिळाला: • Video पीक विमा मिळाला: • Video खरंच पीक विमा मिळाला का? : • Video खरीप हंगाम 2021 करीता सोयाबीन बॅगचे रेट: • खरीप हंगाम २०२१ करीता सोयाबीन बियाण्यांचे ... खरीप पीक विमा यादी 2020 येथे पहा: • पीक विमा मंजूर, खरीप पीक विमा २०२० यादी आल... खरीप पीक विमा २०२० मंजूर झाला आहे: • खरीप पीक विमा २०२० मंजूर, शासन निर्णय आला ... या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे ३४ कोटी जाहीर: • "या" जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्... फळपीक विमा जाहीर: • फळपीक विमा मिळणार, निधी वितरीत करण्याबाबत ... पीक विमा अर्ज मंजूर झाला की नाही, असे करा चेक: • Video टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल: • पीक विमा मोठी बातमी | सर्व शेतकऱ्यांना खरी... पीक विमा यादीचा आढावा, कोणाला मिळणार पीक विमा: • खरीप पीक विमा २०२० यादी आली/pik vima yadi ... कोणत्या पिकासाठी किती विमा मिळत आहे: • कोणत्या पिकासाठी किती विमा मिळणार, खरीप पी... खरीप पीक विमा 2020 यादी पुरावा - • Video आम्हाला खरीप हंगाम २०२० चा पीक विमा मिळाला - • Video आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://t.me/amanmohanawale1 Credit: breaking news green screen by pm malla : / pmmalla Disclaimer - ********************************************** This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.