मराठवाडा स्पेशल झणझणीत जबरदस्त नवीन पद्धतीने अंडा करी जो खाईल एकदा बनवेल अनेकदा | Egg Curry Recipe |

मराठवाडा स्पेशल झणझणीत जबरदस्त नवीन पद्धतीने अंडा करी जो खाईल एकदा बनवेल अनेकदा | Egg Curry Recipe |

आज मी तुमचा साठी अंड्याचा रस्सा भाजी म्हणजे अंडयाची करी ची रेसिपी मराठवाडा स्पेशल एकदम झणझणीत मसालेदार अस्सल मराठवाडा एकदम सोप्या पद्धितीची अंड्याची रेसिपी जी प्रत्येक जण घरी काही मिनिटात बनवू शकेल एकदा खाल तरी हॉटेल ची अंडा करी विसरून जाल हि ग्यारेंटि आहे माजी आज पर्यंत तुम्ही इतकी मस्त जबरदस्त अंडा करी खाल्ली नसेल एकदा नक्की बनवा आणि कंमेंट बॉक्स मध्ये कळवा कशी चव आहे ह्या अंडा करी ची जर माझी रेसिपी तुम्हला आवडली असेल तर सर्वाना शेयर करा आणि सब्सकॅराईब करायला विसरू नका धन्यवाद । मराठवाडा स्पेशल झणझणीत जबरदस्त नवीन पद्धतीने अंडा करी जो खाईल एकदा बनवेल अनेकदा | Egg Curry Recipe | #anda #andacurry #andacurryrecipe #egg #eggspcial #homerecipemarathi #andakari #dinnerecipe #eggrecipes #eggcurry #egggreavy