#amitshah #devendrafadnavis #ashokchavan #bjp आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसलीय. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तोफ आज अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे. अमित शाहांचा आज नांदेड दौरा आहे. चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची भाजपची रणनीती आहे. त्यासाठी आज अमित शाहांची नांदेडमध्ये जाहीर सभा आहे. आज संध्याकाळी शाह साडेपाच वाजता नांदेडमध्ये दाखल होणार आहे. संध्याकाळी पावणे सहा वाजता अबचलनगर मैदानावर त्यांची जाहीर सभा आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकारला 9 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध लोकसभा मतदारसंघात विशेष जनसंपर्क अभियान भाजप राबवत आहे. त्याच अनुषंगाने शाह आज नांदेडमध्ये येत आहेत. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद मोठी आहे. मविआ एकत्र लढण्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे नांदेडमध्ये शक्तिप्रदर्शन करत अशोक चव्हाणांना घेरण्याची भाजपची रणनीती आहे. अबचलनगर मैदानावर सभेला 50 हजारांहून अधिक लोक आणण्याची तयारी भाजपने केलीय. Subscribe : https://bit.ly/3K6xDvv 24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi News... Website : https://zeenews.india.com/marathi ==================================================================== Social Media Links : Like Page - www.facebook.com/zee24taas Subscribe Us - / zee24taas Follow Us - www.twitter.com/zee24taasnews Follo Us - www.instagram.com/zee24taas ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- Playlists : Headlines Today | हेडलाईन्स - https://bit.ly/3nBVF7Q Special Report | स्पेशल रिपोर्ट - https://bit.ly/3IcxfK0 Marathi Leaders । मराठी लीडर्स - https://bit.ly/3tyISH7 Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - https://bit.ly/3A9JSCF 24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - https://bit.ly/3FETKp2 Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - https://bit.ly/3Ictqo4 5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - https://bit.ly/3nDwdyG गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - https://bit.ly/3FFcwNp --------------------------------------------------------------------------------------- #MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE