दहावी (गणित भाग 2 )निर्देशक भूमिती सराव संच 5.2 #maths #class10th #mami class

दहावी (गणित भाग 2 )निर्देशक भूमिती सराव संच 5.2 #maths #class10th #mami class

दहावी (गणित भाग 2 )निर्देशक भूमिती सराव संच 5.2 #maths #class10th #mami class 🙏नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,        ✍️ क्लास घेण्याचा माझा पंचवीस वर्षाचा अनुभव youtube द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.        ✍️ अगदी सोप्या पद्धतीने व तुम्हाला समजतील अशा रीतीने गणिते सोडवून दिली जातात.       ✍️ प्रत्येक गणिताची गुण विभागणी दिली जाते.        ✍️ प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र टेस्ट दिली जाते.          ✍️ सरावासाठी अधिक गणिते दिली जातात.          ✍️ आपोआपच मुलांच्या मनातील गणिताविषयी भीती निघून जाते व गणिताची आवड निर्माण होते.          ✍️ गणित हा विषय असा आहे की ज्याच्या मध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क्स पाडू शकतो जर योग्य मार्गदर्शन लाभले तर    ---         ✍️ मराठी माध्यमातून तसेच सेमी इंग्लिश मधून गणित भाग एक गणित भाग दोन इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिकवले जाते.         ✍️ इंग्रजीचे व्याकरण घेते #maths #9th class#10th class#English grammar#MAMI CLASS      Plz 🙏 Like  Share  subscribe करा