#BolBhidu #INDvsSL #kedarjadhav मागच्या जवळपास ३ वर्षात केदार जाधव भारताकडून एकही मॅच खेळलेला नाही. त्यात आयपीएलमध्येही अनसोल्ड गेल्यावर त्याचं करिअर संपल्याची चर्चाही होती, पण नेमका पुण्यात मॅच आणि टीम टेन्शनमध्ये असतानाच केदार पुन्हा बातम्यांमध्ये आला आणि कारण ठरलं, त्याचा रणजी ट्रॉफीमधला परफॉर्मन्स. आसाम विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं २८३ बॉलमध्ये २८३ रन्स मारले. तीन वर्षांनंतर तो रणजी मॅच खेळला, २१ फोर आणि १२ सिक्स मारत प्रॉपर दणका उडवून दिला. त्याच्या या इनिंगनं एक गोष्ट सिद्ध केली, की केदार जाधव अजून संपलेला नाही. पण त्याचं आजवरचं करिअर कसं होतं, तो भारताचा महत्त्वाचा प्लेअर कसा झाला आणि त्याची टीममधली जागा गेली कशी, हेच या व्हिडीओतून बघू. In the match against Assam, kedar jadhav scored 283 runs in 283 balls. Three years later he played a Ranji match, hitting 21 fours and 12 sixes in a proper knock. His innings proved one thing, that Kedar Jadhav is not finished yet. But how was his career so far, how he became an important player for India and how he lost his place in the team, let's see in this video. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: / bolbhiducom → Twitter: / bolbhidu → Instagram: / bolbhidu.com → Website: https://bolbhidu.com/