फोडलेल्या अंड्याचे तिखल | And fodun Tikhla |Egg recipe by Kiran Palav@KiranchKitchenMarathi #AndFodunKelelTikle #EggRecipe #Andi #eggmasala #egg कढईत २ टेस्पून तेल गरम करावे. १ टीस्पून हिरवा मसाला वाटण घालून ढवळावे त्यात १ चमचा लाल काश्मिरी मिरचीपूड १ चमचा गरम मसाला पाव चमचा हळद घालून ढवळावे. चवीनुसार मीठ घालावेनंतर त्यात १ कप पाणी घालावे ढवळावे आणि उकळी येऊ द्यावी. ४ अंडी फोडून घालून व मंद आचेवर ५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे. तयार आहे फोडलेल्या अंड्याचे तिखल. हिरव वाटण : • मसाले भात किंवा १ किलोचा सुख हिरवा चिकन बन... रेसिपी आवडल्यास व्हिडिओ ला लाईक आणि Subscribe करायला विसरू नका. माझ्या यू ट्यूब चॅनेल ची लिंक खाली दिलेली आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुम्ही इतर रेसिपी पाहू शकता / @kiranchkitchenmarathi Royalty, Copyright free music for Youtube video Detour_Sting.mp3 Bright_Eyed_Blues.mp3 मी या दोन मनमोहक royalty free आणि copyright free Musicचा वापर केलेला आहे Instagram वर ही मला follow करू शकता:-Deliciousfoodbykiran Twitter : DeliciousFoodByKiran