IMD Alert | heavy rain forecast over Maharashtra Next 4 days | zee  24 taas

IMD Alert | heavy rain forecast over Maharashtra Next 4 days | zee 24 taas

#IMDAlert #zee24taaslive #zee24taas #MarathiNews पुणे शहर आणि परिसरात आजपासून पुढील चार ते पाच दिवस पावसाळी स्थिती राहणारेय. या कालावधीत हलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आलीय. सध्या कोरड्या हवामानाची स्थिती निवळून अंशत: ढगाळ वातावरण झाल्याने रात्रीच्या किमान तापमानात वाढ होऊन गारवा कमी झालाय....कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. IMD Alert | heavy rain forecast over Maharashtra Next 4 days | zee 24 taas    • IMD Alert | heavy rain forecast over Mahar...   झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,