ओल्या हरभऱ्याचा यखाणी पुलाव | Green Chana Yakhni Pulao Recipe | Kishkakus Kitchen

ओल्या हरभऱ्याचा यखाणी पुलाव | Green Chana Yakhni Pulao Recipe | Kishkakus Kitchen

किशकाकज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत अत्यंत चविष्ट आणि सुवासिक 'ओल्या हरभऱ्याचा याखाणी पुलाव'. हा पुलाव बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि हिवाळ्यात ओले हरभरे वापरून केलेली ही रेसिपी सर्वांना खूप आवडेल.हा पुलाव हिवाळा, भोगी आणि संक्रांतीला बनवायला एकदम योग्य आणि प्रोटीनने भरलेला आहे. साहित्य - यखाणी साठि - कांदा - 2 धने - 1 चमचे बडीशेप - 1 चमचे लसूण - अर्धा गड्डा खडे गरम मसाले - लवंग, दालचीनी, काळेमिरे, वेलदोडे, चक्रफूल, बडी वेलची, जायपत्री कोथिंबीर - 1 कप पुदिना - 1 कप मीठ पुलाव साठि - कांदा - 1 जिरे - 1/2 चमचा तमालपत्र - 2 आल्ल-लसूनपेस्ट - 2 मोठे चमचे ओले हरभरे - 1 कप टोमॅटो - 1 गरम मसाला लिंबू - 1/2 हिरवी मिरची - 2 बासमती तांदूळ - 1/2 किलो कोथिंबीर, पुदिना तूप - 2 चमचे कृती - स्टेप 1 - यखणीचे सर्व जिन्नस 3 1/2 कप पाण्यात घालून उकळून यखणी करून घ्या स्टेप 2 - 4 चमचे तेल घालून 1 कांदा सोनेरी रंगावर तळून घ्या स्टेप 3 - कांदा तळलेल्या तेलात जिरे आणि तमाल पत्र टाकून परतून घ्या स्टेप 4 - त्यामध्ये आल्ल-लसून पेस्ट घालून परता स्टेप 5 - ओले हरभरे घालून परता स्टेप 6 - टोमॅटो घालून टोमॅटो शीजेपर्यंत परता स्टेप 7 - त्यामध्ये यखणी घाला आणि उकळी आणा स्टेप 8 - त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घाला स्टेप 9 - हिरव्या मिरच्या घालून उकळून घ्या स्टेप 10 - त्यामध्ये आर्ध तास भिजलेला बासमती तांदूळ घालून थोडे शिजवून घ्या स्टेप 11 - भात थोडा शिजल्यावर त्यात कोथिंबीर आणि पुदिना मिसळून वरुन थोडे तूप टाकून भात पूर्ण शिजवून घ्या #OlyaHarbharyachaPulao ​#YakhniPulao #GreenChanaPulao #MaharashtrianRecipes #WinterSpecialRecipe #KishakaksKitchen #Green chana pulao recipe #Yakhni pulao in marathi #Maharashtrian pulao recipes #Kishkaka's Kitchen recipes #Winter special recipes marathi #ओल्या हरभऱ्याचा भात #यखाणी पुलाव रेसिपी #सोपा पुलाव. ❤️FOLLOW US ON SOCIALS - Facebook - https://www.facebook.com/kishor.powar... Instagram - https://www.instagram.com/powar4551?i... Cooking Vlog #marathi recipes # Maharashtrian recipes # गावराण रेसिपी # झणझणीत रेसेपी