रवा आणि शेवया ची चविष्ट खीर/kheer recipe#navinyacakesandrecipes#kheer#Recipes

रवा आणि शेवया ची चविष्ट खीर/kheer recipe#navinyacakesandrecipes#kheer#Recipes

रवा आणि शेवया ची चविष्ट खीर/kheer recipe/instant khir#navinya cakes and recipes#khir#Recipes साहित्य २५ ग्रॅम शेवया २ चमचे रवा १/२ लिटर दूध २ चमचे साजूक तूप ५० ग्रॅम साखर काजू,बदाम,मनुके आवडीनुसार वेलची, चरोळी ,केसर गरजेनुसार चिमुटभर मीठ. कृती, सुरवातीला गॅस चालू करून कढीई मध्ये तूप घालावे त्यानंतर शेवया नंतर रवा ड्राय फ्रूट घालून लाल होईपर्यंत परतून घ्या.नंतर पाणी टाकून त्यात साखर घालून ३ मिनिट शिजून घ्या, आता शिजल्या नंतर दूध टाका त्यात मीठ चरोळ्या टाका तयार झाल्यावर केशर टाका आपली अगदी चविष्ट खीर तयार होईल. नक्की करून पहा खुप चवदार खीर आहे. #recipes #खीर #kheer #kheerrecipe