Sunny interview | Marathi | Lalit Prabhakar | Hemant Dhome | Kshitee Jog | Chinmay Mandlekar
सनी चित्रपट रिलीझ झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन साठी ललित प्रभाकर, हेमंत ढोमे, क्षिती जोग आणि चिन्मय मांडलेकर यांनी रेडिओ सिटी ची आरजे शोनाली शी गप्पा मारल्या. पहा या विडिओ मध्ये
#sunny #lalitprabhakar