गावरान अंड्याची चमचमीत रस्सा भाजी । अंड्याच कालवण। झणझणीत अंडा रस्सा । अंडा तवा मसाला #anda rassa #krantiveervlog #food #recipe #andakari अंड्याच्या भाजीला लागणारे साहित्य... 1. अंडे 2. सुख खोबर 3. कांदे 4. टोमॅटो 5. लसण 6. धने 7. तेल 8. तेज पान 9. घरगुती काळा मसाला 10. लाल मिरची पावडर 11.धने पावडर 12. हळद 13. मीठ 14. पाणी 15. कोथिंबीर 16. गरम मसाला 17. थोडेसे बाजरीचे पीठ (भाजलेले) तर महिला मंडळ कशी वाटली आजची रेसिपी कॉमेंट करून नक्की सांगा..