रब्बी हंगाम 2025/26 ई पिक पाहणी

रब्बी हंगाम 2025/26 ई पिक पाहणी

रब्बी हंगाम २०२५/२६ ची पिक पाहणी कशी लावायची अंतिम मुदत काय आहे आणि शेतकरी बांधवांना जर अडचणी येत असतील तर त्यासाठी पर्याय काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद