प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) अंतर्गत श्री गजानन मारोतराव पराते,8208546352 मोर्शी, ता. मोर्शी, जि. अमरावती यांनी लाकडी तेल घाणी व्यवसाय सुरू करून यश मिळवले आहे. या योजनेतून त्यांना ३५% अनुदान मिळाले असून, त्यांनी आपल्या गावात रोजगार निर्मिती व शुद्ध खाद्यतेल उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. 👉 सादरकर्ते : श्री. नरेद विठ्ठलराव गहुकर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा मोर्शी 👉 योजना : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) 👉 ठिकाण : मोर्शी, जि. अमरावती #PMFME #यशोगाथा #लाकडीतेल #अन्नप्रक्रिया #Amravati #मोर्शी