नमस्कार : आज आपण करणार आहोत अंडी न उकडता अंडी फोडून केलेलं गावरान पद्धतीचं अंड्याचं झणझणीत कालवण. हे कालवण करण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. या वाटणामुळे कालवणाला अजूनच छान चव येते. वाटण तयार असेल तर तुम्ही हे कालवण फक्त दहा मिनिटात करू शकता. पद्धत अगदी साधी सोपी आहे. साहित्यही खूप कमी लागतं जे आपल्या घरात सहज उपलब्ध असतं. या कालवणासोबत तुम्ही फक्त भात, भाकरी, चपाती काहीही खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतात. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔 आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद 😊 फक्त दहा मिनिटात बनवा अंड फोडून केलेलं अंड्याचं झणझणीत गावरान कालवण |अंड्याचा रस्सा|anda Kari recipe Marathi साहित्य ४ अंडी १/२ कप किसलेलं सुकं खोबरं २ मध्यम आकाराचे कांदे ९/१० लसूण पाकळ्या १/२ इंच आलं २ टेबल स्पून तेल १.५ टीस्पून लाल तिखट १ टी स्पून गरम मसाला १/४ टीस्पून हळद कोथिंबीर चवीनुसार मीठ गरजेनुसार पाणी Anda curry | घरातील मोजक्याच मसाल्यात हॉटेल सारखी अंडा करी | Egg curry | How to make anda curry • Anda curry | घरातील मोजक्याच मसाल्यात हॉटे... Egg bhurji gravy |अंडा भुर्जी रस्सा भाजी | भुर्जी रस्सा|Anda bhurji recipe|Bhurji Rasa|paripurn Swad • Egg bhurji gravy |अंडा भुर्जी रस्सा भाजी |... Kolambi tawa masala | दोन पोळ्या जास्त खाल असा झणझणीत कोलंबी तवा मसाला | Prawns tawa fry • Kolambi tawa masala | दोन पोळ्या जास्त खाल... Suki karandi batata bhaji |वाफेवर केलेली जिभेवर चव रेंगाळेल अशी सुकी करंदी बटाटा भाजी | Suki sukat • Suki karandi batata bhaji |वाफेवर केलेली ज... कोणतंही वाटण न करता 10 मिनिटांत बनवा झणझणीत कोळंबी मसाला|Prawns Masala|Kolambi Masala|Paripurna Swad • कोणतंही वाटण न करता 10 मिनिटांत बनवा झणझणी... सुकं चिकन|अप्रतिम चवीचं मसालेदार चिकन सुकं |Masaledar Chicken Suka |Chicken Sukka recipe|Chicken fry • सुकं चिकन|अप्रतिम चवीचं मसालेदार चिकन सुकं... Chicken Thali |साधी सोपी परिपूर्ण चिकन थाळी |Chicken fry |Chicken sukka|Chicken rassa|Gatari Special • Chicken Thali |साधी सोपी परिपूर्ण चिकन थाळ... #andyacharassa #andyachagavrankalvan #अंड्याचारस्सा#अंड्याचंगावरानकालवण #अंडंफोडूनकेलेलंकालवण#अंड्याचंकालवण #eggcurry#egggravy#andamasala #paripurnaSwad#परिपूर्णस्वाद#अंडामसाला #howtomakeeasyegggravy #howtomakegavranandakalwan #gavranandhaKalwanrecipeinMarathi #gavranandakaluarecipebyparipurnaswad #अंड्याचंगावरानकालवणरेसिपीबायपरिपूर्णस्वाद keywords used in this video: andyacha rassa,andyacha rassa in marathi,anda rassa,anda rassa bhaji,gavran anda rassa,andya cha rassa in marathi,maharashtrian anda rassa,kolhapuri anda rassa,andyacha kalvan,dhaba style egg rassa,anda rassa recipe in marathi,andayacha rassa,gavran andya cha rassa,gavran andyacha rassa,malvani anda rassa,andyacha fodun rassa,andyacha rassa egg curry,andyachi rassa bhaji,andyachi bhaji,anda cha rassa,andyachi bhaji marathi,anda fodun rassa bhaji