साहित्य : चिकन कांदा लसून पाकळ्या आदरक हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर Homemade Chicken Recipe | घरगुती चिकन कृती : सगळ्यात आधी चिकन छान धुऊन घ्या.नंतर त्या मध्ये थोडी हळद आणि मीठ घालून छान शिजून घ्या.नंतर कांदा टॉमेटो हिरवी मिरची लसुण आदरक छान भाजून घ्या आणि मग भाजलेलं मिश्रण मिक्सर ला बारीक वाटून घ्या.नंतर गॅस वर कडई ठेऊन त्या मध्ये तेल टाकून तेल गरम झालं की त्या मध्ये बारीक केलेले मिश्रण टाकून घेऊया. नंतर ते मिश्रण छान परतून घेऊ.नंतर त्या मध्ये चिकन मसाला धनिया पावडर गरम मसाला लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्स करुन घेऊया. नंतर त्या मध्ये चिकन टाकून मिक्स करुन आणि कोथिंबीर टाकून तयार आहे आपले चिकन. #chicken #chickenrecipe #chickencurry #chickenfry #chickenmasala #chickengravy #spicychicken #nonveg #nonvegrecipes #indianfood #desifood #homemadefood #foodlover #foodie #cookingvideo #shorts #youtubeshorts #reels #viralfood #trending chicken recipe, chicken recipes, kfc chicken recipe, best chicken recipe, nadan chicken recipe, chicken roast recipe, kadai chicken recipe, malai chicken recipe, chicken fry recipe, garlic chicken recipe, butter chicken recipe, creamy chicken recipe, chicken recipes easy, easy chicken recipes, chicken asado recipe, chicken wings recipe, chicken tikka recipe, chicken curry recipe, essen recipes chicken, cheap chicken recipes