जय गणेश! जय गणेश रुग्ण सेवा अभियान अंतर्गत, साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिरातील १०३ दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले, याप्रसंगी ट्रस्टच्या मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar #suvarnyug #maharashtra #mumbai #devotional #hindu