अंडाकरी बनवण्याची सोपी पद्धत, अंडा करी, अंडा मसाला, कोणत्याही भाजीला वापरता येईल असा मसाला, अंडा फ्राय, सुक अंड आणि रस्सा, anda curry And Anda fry, Egg Curry, evergreen masala, तरी दार अंडाकरी, easy anda curry, jhatpat anda curry, jhatpat egg curry, झटपट अंडा करी, गावरान पद्धतीचे अंडाकरी #andacurry #eggcurry #andacurryandandafry #howtomakeandacurryinmarathi #अंडाकरी #अंडामसाला #swapnalisrecipe#swapnalisrecipeandevents Anda curry made by swapnalis recipe and events साहित्य :- उकडलेली अंडी 7 कांदा 1 वाटी खोबरं ½ वाटी टोमॅटो ½ वाटी कोथिंबीर ½ वाटी लसुन ½ वाटी आलं 1 मोठा चमचा धने 1 छोटा चमचा तीळ 1 छोटा चमचा खसखस 1 छोटा चमचा जिरे मोहरी 1 छोटा चमचा हिंग ½ छोटा चमचा हळद 1 छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट 1½ छोटा चमचा काळा मसाला 1½ छोटा चमचा गरम मसाला किंवा चिकन मसाला 1½ छोटा चमचा तेल 4 मोठे चमचे मीठ चवीनुसार पाणी 2 ग्लास