7/12, 8अ आणि फेरफार शासन निर्णय| तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही |शेतकर्यांचा वेळ आणि पैसा वाचणार

7/12, 8अ आणि फेरफार शासन निर्णय| तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही |शेतकर्यांचा वेळ आणि पैसा वाचणार

#सात_बारा #भुमिअभिलेख #8अ_आणि_फेरफार #shetkari_satbara #S_Square_Technical #SSquareTechnical #sheti_yojana About this video- 7/12, 8 अ बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही शेतकर्यांचा वेळ आणि पैसा वाचणार महाराष्ट्र शासनाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी काढलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयामुळे आता सातबारा उतारा 8 अ उतारा यांकरता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही आता आपण तो भुमिअभिलेख यांच्या वेबसाईट वरून डाऊनलोड करून सरकारी आणि निमसरकारी कामांकरता आता वापरण्यास परवानगी दिली आहे. GR Link --- https://maharashtra.gov.in/Site/Uploa... THANK U KEEP SUPPORTING... .................................................................... खरीप पिक विमा योजना 2020 ऑनलाईन स्टेटस कसे चेक करावे | How To check PMFBY Status Online | विमा2020    • खरीप पिक विमा योजना 2021 ऑनलाईन स्टेटस कसे...   maharashtra government schemes for farmers in marathi|mahadbt farmer registration 2020|farmeryojana    • ट्रॅक्टर अनुदान योजनेसह इतर सर्व शेतकरी यो...   Gharkul yojana in maharashtra | pradhanmantri gharkul yojana | यादी 2020    • Gharkul yojana in maharashtra | pradhanman...   खुशखबर शेतकऱ्यांना लवकरचं मिळणार किसान क्रेडिट कार्ड | Kisan Credit Card| 1.22 कोटी KCC Card मंजूर    • खुशखबर शेतकऱ्यांना लवकरचं मिळणार किसान क्र...   नवीन Help-Desk पर्याय | pm Kisan Yojana online correction| how to update detail in pm Kisan Yojana    • नवीन Help-Desk पर्याय | pm Kisan Yojana on...   karjmafi Navin GR | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अतिरिक्त निधी मंजुर    • karjmafi Navin GR | शेतकऱ्यांसाठी आनंदाची ...   ........................................................................... my social media handles.... Make sure you follow me everywhere Youtube -    / ssquaretechnicalallinfoatoneplace   Facebook-   / ssquaretechnical   instagram-   / ssquaretechnical   telegram channel- https://t.me/SSquareTechnical What's App Group - https://chat.whatsapp.com/IjFo3XthYLw... नोंद :- विडिओ मध्ये दिलेली माहिती जागरूकता करणे, माहिती देणे आणि शेतकरी हितार्थ मदत ह्या उद्देशाने दिली आहे यामध्ये चुका होऊ शकतात तरी आपणास नम्र विंनती की सदर माहितीची सत्यता संबंधित पोर्टल वर आणि सरकारी कार्यालयात जाऊन तपासावी. चॅनेल कोणत्याही गोष्टीची हमी घेत नाही.