कालभैरव जन्माष्टमी ला करा हे 4 उपाय सर्व इच्छा पूर्ण होतील कालभैरव पौराणिक जन्म कथा kalbhairav katha/कालभैरव जन्म कथा/kalabhairava jayanti katha marathi कालभैरवां चा पाळणा,कालभैरव जन्म अष्टमी ला म्हणायचा कथे नुसार | kalabhairava palana jayanti marathi kalbhairava ashtmi marathi palana song Kaal bhairav ashtami 2020 date|kaal bhairav jayanti 2020|kaal bhairav ashtami 2020|काल भैरव अष्टमी kal bhairav ashtami kal bhairav ashtami 2020 kal bhairav ashtami kal bhairav ashtami 2020 kaal bhairav ashtami kaal bhairav ashtami 2020 kaal bhairav ashtami kab hai kaal bhairav ashtami 2020 mein kab hai kala bhairava ashtami pooja kala bhairava ashtami pooja benefits in tamil kala bhairava ashtami telugu kala bhairava ashtami pooja vidhanam #kalbhairav #kaalbhairavjayanti #kaalbhairavashtami #कालभैरव #shreeswamisamarth #VIRAL #आयुर्वेदिक #marathi शिव महा पुराणाच्या आधारे असे संगतात कि, भगवान विष्णु आणि ब्रह्मा याच्यात संवाद चालला असता ब्रह्मा म्हणाले के, मीच या सृष्टीचा कर्ता असून सर्व देवांनी माझीच स्तुती करावी. हे ऐकून भगवान शिवांना क्रोध आला, आणि त्यांनी काळभैरवाची, ब्रह्माला शासन करण्यासाठी, उत्पत्ती केली. ब्रह्माच्या पाच मस्तकांपैकी एक मस्तक काळभैरवाने उडवले. आणि तेव्हापासून ब्रह्माला चारच डोकी आहेत. परंतु ते कापलेले मस्तक भैरवाचेच मस्तक आहे असे दिसू लागले, आणि त्याला ब्रह्माच्या शिरच्छेदाबद्दल अपराधी भावना वाटू लागली. आणि त्यामुळे कित्येक युगांपर्यंत, तो पर्यंत पापमुक्त होत नाही, तो पर्यंत काळभैरव ते मस्तक वाहत होते. दुसरी एक कथा अशी सांगतात के, देवांचा राजा दक्षची कन्या सतीने मनोमन भगवान शिवालाच आपला वर मानले होते, आणि विवाह केला, परंतु हे दक्षाला मान्य नव्हते, कारण शिव स्मशानात राहतो, अंगाला प्रेतभस्म लावतो, ध्यान विचित्र आहे, आणि सोबत भुते असतात. नंतर जेव्हा दक्षाने मोठा यज्ञ केला तेव्हा त्याने शिव सतील बोलावले नाही. परंतु सती न बोलावताहि यज्ञाला आली, परंतु दक्ष शिवाला दुषणे देउन, अर्वाच्य भाषेत शिव्याशाप देऊ लागला, हे सहन न होऊन सतीने तिथ्व्च प्राणत्याग केला. हे पाहून शिवाला अतिशय दुःख झाले, आणि त्याने रागाने यज्ञाचा विध्वंस केला आणि दक्षाचा वध केला. दुःख अनावर झाल्याने, शिव सतीचे प्रेत खांद्यावर घेऊन त्रिलोकात फिरु लागला. आणि यामुळे सृष्टीचा नाश होऊ लागला. ते पाहुन भगवन विष्णुने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे तुकडे केले, तेव्हा हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. या शक्तिपीठांच्या रक्षणासाठी शिवाने काळभैरवाची उत्पत्ती केली, म्हणुन त्या त्या ठिकाणी काळभैरवाचे मंदिर असतेच. kalbhairav katha kalbhairav puja kalbhairav upay kalbhairav jayanti kalbhairav niyam #kalbhairav #katha #kalbhairavjayanti #kalbhairavjanmashtmi