Sunetra Pawar Oath Taking Ceremony LIVE | राजभवनात घेतली मंत्रिपदाची शपथ | Ajit Pawar Death

Sunetra Pawar Oath Taking Ceremony LIVE | राजभवनात घेतली मंत्रिपदाची शपथ | Ajit Pawar Death

#SunetraPawar #SharadPawar #AjitPawar #SunetraPawarDCM #SunetraPawar राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. Sunetra Pawar Oath Taking Ceremony LIVE: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, शपथविधी सोहळा सुरू | Ajit Pawar | Sharad Pawar