YouTube वर पहिल्यांदाच खान्देशी वंजारा खुडा आणि बोकड काला रेसिपी “विस्मरणात गेलेले पदार्थ”.. नमस्कार सर्वांना आपण बघत आहोत खान्देशी बोकडकाला आणि वंजारा खुडा .. हा पदार्थ तितकाच जुना आणि तितकाच चविष्ट असा आहे. खान्देशातील ही आगळी वेगळी अस्सल गावठी अशी रेसीपी आहे. विस्मरणात गेलेला हा पदार्थ.. तर आठवणींना उजाळा देणे हा छोटासा प्रयत्न होता . धन्यवाद!!🙏👍👌