राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम ९३ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. आतापर्यंत एकूण ५ हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून, १ हजार ९६७ कोटीहून अधिक रुपयाचा निधी ९० लाखाहून अधिक शेतकरी कुटुंबाना प्राप्त झाला आहे.