आजच्या व्हिडिओमध्ये आपण “Dopamine Detox” या प्रसिद्ध पुस्तकाचं सविस्तर परीक्षण मराठीत पाहणार आहोत. आपण सतत मोबाईल, सोशल मीडिया, रील्स, जंक फूड यामध्ये अडकलेलो असतो. यामुळे फोकस कमी होतो, काम करायची इच्छा राहत नाही आणि आयुष्यात शिस्त हरवते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल: डोपामिन म्हणजे काय? मोबाईल अॅडिक्शन का होतं? Dopamine Detox म्हणजे काय? डोपामिन डिटॉक्सचे 3 लेव्हल फोकस, मोटिव्हेशन आणि शिस्त कशी वाढवायची हा व्हिडिओ खास आहे: ✔ विद्यार्थी ✔ कंटेंट क्रिएटर्स ✔ उद्योजक ✔ स्वतःला सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी जर तुम्हाला पुस्तक सारांश, मोटिव्हेशन आणि मराठी पॉडकास्ट आवडत असतील तर 👉 Subscribe करा आणि Like करा 🙏 #DopamineDetox #MarathiBookReview #मोबाईलअॅडिक्शन #MarathiPodcast #SelfImprovementMarathi #FocusIncrease #MentalDiscipline #BookSummaryMarathi #MotivationMarathi #ProductivityMarathi