समस्त भंडारी समाजाचीl शान असलेली, शंभर वर्षे जुनी असलेली भंडारी बँक वाचविण्यासाठी आंदोलन
समस्त भंडारी समाजाचीl शान असलेली, शंभर वर्षे जुनी आपली भंडारी बँक ( गोरेगाव येथील शाखा ) वाचविण्यासाठी भंडारी समाजातर्फे आझाद मैदान येथे साखळी उपोषण करण्यात आले होते, त्याचीही चित्रफित आहे