Upma recipe 1 Cup Suji / १ कप रवा 1 chopped onion / १ बारीक कापलेला कांदा 1 chopped tomato / १ कापलेला टोमॅटो 1 chopped potato / १ कापलेला बटाटा Green peas / हिरवे वाटाणे ( कमी जास्त आवडीनुसार घ्या ) Carrot / बारीक कापलेला गाजर Peanuts / शेंगदाणे Water 2 cups / २ कप पाणी Green chilli / तुमच्या तिखट प्रमाणे हिरव्या मिरच्या Garlic cloves / लसूण Salt / मीठ Oil / तेल