हवामान आधारित फळपीक विमा योजना 2021-22 फळपीक विमा भरणे सुरू मोसंबी 4000 रुपये हेक्टर संत्रा 4000 रुपये हेक्टर डाळींब 6500 रुपये हेक्टर सीताफळ 2750 रुपये हेक्टर पेरू 3000 रुपये हेक्टर लिंबू 3500 रुपये हेक्टर चिकू 3000 रुपये हेक्टर अंतिम दिनांक मोसंबी, संत्रा, सीताफळ, पेरू, लिंबू, चिकू साठी 30/06/2021 व डाळिंब साठी 14/07/2021 व सीताफळ साठी 31/07/2021 लागणारी कागदपत्रे 1) 7/12 2) 8अ 3) फळबागेचा फोटो (जिओ टॅगिंग सह) 4) स्वयंघोषणपत्र 5) बँक पासबुक 6) आधार कार्ड स्पष्ट कागदपत्रे व्हाट्सअप्प, मेल, वरती व पैसे फोन पे, गुगल पे वरती पाठवले तर विमा भरून मिळेल. अर्ज करण्यासाठी संपर्क पांडव डिजिटल 9067067555, 9422765048, 9923230558. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 हि नवीन माहिती आपल्या मित्रांना व शेतकऱ्यांना लगेच शेयर करा !! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आशा नवनवीन माहितीसाठी व नवीन सरकारी योजनेची, ऑनलाईन फॉर्म ची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा व माहिती मिळवा... धन्यवाद 🙏🙏🙏 https://chat.whatsapp.com/COMfut1O627...