आज आपण मस्त सोया पुलाव बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपी , कमी मासल्यात तयार होणारी सोया बिर्याणी रेसिपी किंवा सोया पुलाव रेसिपी. नेहमीच्या पोळी भाजीचा कंटाळा आला तर बनवा चमचमीत सोया पुलाव किंवा सोयाबीन पुलाव रेसिपी. घरच्या साहित्यात तयार होते आणि रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका मेनू. किंवा कधी बर्थडे पार्टी असेल आणि झटपट पोटभरिच मेनू पाहिजे तर बनवा हा प्रोटीन युक्त सोया पुलाव | चिकन बिर्याणी , व्हेज बिर्याणी , पनीर बिर्याणीला सुद्धा ,माग टाकेल असा हॉटेल सारखी बिर्याणी.