ढाबा स्टाईल अंडा ग्रेव्ही। अंड्याची चव ग्रेव्हीमधे यावी यासाठी खास ट्रीक। अंडा मसाला ।अंडा करी। रेस्टॉरेंट स्टाईल अंडा ग्रेवी ।egg recipe साहित्य अंड्याला लावण्यासाठी लागणार साहित्य • ५ उकडलेली अंडी • १/२ चमचा काश्मीरी लाल तिखट • १/२ चमचा हळद • १/२ चमचा मीठ • १/२चमचा मटण / चिकन मसाला अंडा मसाला करण्यासाठी लागणार साहित्य • ६-७ चमचे तेल • १ चमचा तुप • १/२चमचा जिरं • २ सुक्या लाल मिरच्या • १ तमाल पत्र • २ इंच दालचिनी • 4-5 काळी मिरी • २ विलायची • 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून • २ हिरव्या मिरच्या • २ मोठे चमचे अद्रक लसुण पेस्ट • बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी • १ चमचा बेसन • २ मध्यम आकाराचे टोमॅटो • १ चमचा लाल तिखट • १ चमचा काश्मिरी लसल तिखट • १/२ चमचा हळद • १ चमचा जिरं पुड • १ मोठ्ठा चमचा धणे पूड • १ चमचा मीठ • १ चमचा गरम मसाला • १ चमचा कसुरी मेथीची पावडर • बारीक चिरलेली कोथींबीर Topic covered in this video 1)Egg masala kasa karava 2)Egg recipe in marathi 3)Egg curry recipe 4) How to make Dhaba style anda masala curry 5)Dhabe wali anda masala curry kaise banaye 6)Zhanzhanit anda masala recipe 7)Special anda masala in marathi 8)How to make Restaurant style egg gravy 9)Hotel sarakhi anda masala gravy kasi karavi 10)Anda gravy dhaba style kaise banaye #eggmasala #eggcurry #swadvishwa #egggravy #andagravy #andamasala #andacurrymarathi #andyachigravy #अंडामसाला #ढाबास्टाईलअंडाकरी #eggrecipe