Please click to subscribe this channel. हा चॅनेल आवडला तर सबस्क्राइब नक्की करा आणि बेल बटन वर क्लीक करा / @america2924 काजू करी । Kaju Curry Recipe in Clay/Mud Pot साहित्य : काजू - १ वाटी कांदा - १ टोमॅटो - ३ ते ४ आद्रक लसूण खडा मसाला - लवंग २ ते ३ , तमालपत्र -२, मोठी विलायची -२ ते ३, हिरवी विलायची - ३ ते ४ , दालचिनी - एक तुकडा हळद - अर्धा चमचा धने जिरा पावडर - १ चमचा गरम मसाला मिर्च पावडर मीठ कृती : १. सुरुवातीला काजू गरम पाण्यात ,थोडीशी हळद टाकून उकळून घेणे. २. फोडणी साठी तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला ( तमाल पत्र ,मोठीं विलायची , लवंग , दालचिनी ,छोटी विलायची ) टाकून ,नंतर बारीक केलेला लसूण ,आद्रक टाकून छान परतून घेणे . या मध्ये आता हळद टाकणे . ३. या नंतर कांद्याची पेस्ट ऍड करणे व छान परतून झाली कि मीठ टाकणे तसेच या मध्ये बारीक केलेला टोमॅटो ,व नंतर टोमॅटो पेस्ट टाकून छान मिक्स करने . हे मिश्रण छान परतून झाले कि आता या मध्ये धने जिरे पावडर , तिखट किंवा वर्षभरासाढी वापरतो ते गरम मसाला , लाल मिर्च पावडर टाकून छान भांड्याच्या कडेला तेल सुटेल इथपरीयंत छान परतून घेणे. ४. तयार झालेल्या या ग्रेव्ही किंवा मसाल्यामध्ये उकळून ठेवलेले काजू टाकून छान मिक्स करणे ,आवश्यक वाटल्यास गरम पाणी टाकणे व ४ ते ५ मिन साठी कमी गॅस वर ठेवणे जेणेकरून मसाले काजू मध्ये छान मिक्स होतील -चविष्ट काजू करी तयार आहे . Ingredients: Cashew nuts - 1 cup Onion - 1 Tomatoes - 3 to 4 Adrak- Ginger Garlic Khada masala - cloves 2 to 3, bay leaves - 2, large Cardamom - 2 to 3, green Cardamom - 3 to 4, cinnamon - one piece Turmeric - half a teaspoon Coriander Cumin Powder - 1 tbsp Garam masala Chili powder Salt Procedure : 1. Initially boil the cashews in hot water with a little turmeric. 2. Heat plain oil and add khada masala (tamal leaves, large vilayachi, cloves, cinnamon, chhoti vilayachi), then finely chopped garlic, ginger and fry well. Now add turmeric in this. 3. After that add onion paste and after frying, add salt and chopped tomatoes, and then add tomato paste and mix well. Once the mixture is nicely fried, add coriander cumin powder, red chilli powder or garam masala, red chilli powder. 4. Add boiled cashew nuts to the prepared gravy or spices and mix well, add hot water if required and keep on low heat for 4 to 5 minutes so that the spices are well mixed in the cashews. #काजूकरी, #KajuCurryRecipeinClayMud Pot, #चालता बोलता अमेरिका, #Chalta Bolta अमेरिका, #Chalata, #Bolata, #चालता, #बोलता, #अमेरिका, #America, #Chalata Bolata America, #American Attractions, #Nature, #Attractions,#Chalta Bolta America