तुळजाभवानी मंदीर तुळजापुर | तुळजापूर दर्शन | Tuljabhavani Temple Tuljapur | Tuljapur darshan

तुळजाभवानी मंदीर तुळजापुर | तुळजापूर दर्शन | Tuljabhavani Temple Tuljapur | Tuljapur darshan

जय आई तुळजाभवानी! 🙏 आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी मातेचे संपूर्ण दर्शन घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण मुख्य मंदिरासोबतच परिसरातील इतर महत्त्वाची तीर्थे आणि ठिकाणांचे सविस्तर दर्शन घेणार आहोत जसे की: ✨ श्री कल्लोळ तीर्थ ✨ गोमुख तीर्थ ✨ सिद्धिविनायक गणपती ✨ इच्छापूर्ती दगड (चिंतामणी दगड) ✨ श्री काळभैरव मंदिर ✨ अन्नपूर्णा देवी आणि आदिमाया शक्ती मातंगी देवी व्हिडिओमधील महत्त्वाचे टप्पे (Chapters): [00:00] - आई तुळजाभवानी मंदिराची माहिती आणि प्रस्तावना [01:51] - श्री कल्लोळ तीर्थ दर्शन आणि स्नान कुंड [03:24] - गोमुख तीर्थ [04:58] - श्री दत्त मंदिर [05:28] - श्री सिद्धिविनायक गणपती [07:24] - दर्शन मार्ग (मुखदर्शन आणि धर्मदर्शन) [09:57] - इच्छापूर्ती दगड (चिंतामणी दगड) आणि त्याचे रहस्य [13:23] - श्री काळभैरव मंदिर प्रस्थान आणि बेंडोळी उत्सवाची माहिती [16:23] - श्री अन्नपूर्णा देवी मंदिर [18:28] - आदिमाया शक्ती मातंगी देवी व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, तुमच्या मित्र-परिवारासोबत Share करा आणि आपल्या 'Varkhed Devi' चॅनलला Subscribe करायला विसरू नका! Hashtag: #Tuljapur #Tuljabhavani #TuljapurDarshan #MaharashtraShaktipeeth #KallolTirth #ChintamaniDagad #VarkhedDevi #MarathiVlog #TuljapurMandir