साहित्य - हरभरा डाळ शिजवून काढलेला कट / येळवणी चिंचेचा कोळ फोडणीसाठी १ डाव तेल मोहरी फोडणीसाठी तीळ २ चमचे जीरे १ चमचा ३-४ लसूण पाकळ्या अर्धी वाटी खोबरं (ओलं / सुकं) मिरची पावडर १ चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला १ चमचा चवीनुसार मीठ