Special Report : मुंबईत पेटला मराठी परप्रांतीय वाद | Sandeep Deshpande | MNS मराठीवरुन पेटलेला आंदोलनाचा भडका आता मनसे नेते संदीप देशपांडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत गेलाय.. मात्र हे प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून... राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात पुन्हा एकदा मराठीचा राग आळवला. आणि त्याचे पडसाद कसे उमटले.. मनसेच्या मुंबई शहराध्यक्ष संदिप देशपांडेंना थेट घरात घूसुन मारण्याची धमकी देणारा कॉल आला. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतिय अशा संघर्षाला सुरुवात झालीये.त्याला कारण नेमकं काय ठरलं ते पाहुयात.. Sandeep Deshpande, Raj Thackeray, Marathi movement, Gudi Padwa rally, MNS, death threat, Marathi vs outsider, Mumbai, political tension, Maharashtra #sandeepdeshpande #rajthackeray #marathimovement #gudipadwarally #mns #deaththreat #marathivsaprapranti #mumbai #politicaltension #maharashtra