CTET FEB 2026 Maths | गणित 15  December 2024 | CTET Previous Year Question Paper 2

CTET FEB 2026 Maths | गणित 15 December 2024 | CTET Previous Year Question Paper 2

CTET FEB 2026 Maths | गणित 15 December 2024 | CTET Previous Year Question Paper 2 BASIC MATHS MARATHI या आपल्या You Tube Channel मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.आपल्या You tube Channel वर आपण मराठी माध्यमातून(Marathi Medium) विद्यार्थ्यांसाठी खास मराठी भाषेतून गणित विषय शिकवत असतो.तसेच खास करून काही विद्यार्थ्यांना गणित विषय हा अजिबात आवडत नसतो ,गणित विषय विद्यार्थ्यांना कसा आवडेल गणित विषयात कशी गोडी कशी निर्माण करायची हे या Channel च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे.गणित विषय हा विद्यार्थ्यांना कसा सोप्या पध्दतीने समजवता येईल याच्यावर खूप बारकाईने लक्ष दिलेले आहे. पोलीस भरतीच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण केलेले आहे. जे विद्यार्थी Tuetion ला जाऊ सकत नाही त्यांच्या साठी हा Channel उपयुक्त ठरणार आणि जो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतोय त्यांच्या साठी सुद्धा या channel च्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याच्या एक प्रयत्न आहे. इयता 9 वी व 10 गणित विषयाचा प्रून प्रकरणावरील सरावसंच ,संकीर्णप्रश्न संग्रह सोडूवून देण्याचा प्रयत्न आहे. Social Media Links Youtube-https://www.youtube.com/channel/UC53J... Facebook-  / sachin.bhurbhure.92   Intsagram-  / sachinbhurbhure1991   Telegram-https://t.me/sachinbhurbhure