नमस्कार मित्रांनो आपण आज हेल्दी टिफीन आणि वजन कमी करण्यासाठी आपण आज हेल्दी रेसिपी बनवणार आहे ते पण कमी वेळा मध्ये मुलांच्या डब्यासाठी व नाश्त्यासाठी पोटभरीचे पदार्थ रोज नाश्त्याला काय बनवायचे ? असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. सकाळी कामाची घाईगडबड, मुलांचं आवरणं, डबे असं सर्व करत नाश्त्याला ही काहीतरी पटकन करता येईल जे हेल्दी आणि टेस्टी ही असावं असा तिचा अट्टाहास असतो. दिवसभराच्या कामाची एनर्जी नाश्त्यातून मिळते. पौष्टिक आणि ऊर्जा देणारा नाश्ता आपले शरीर, मन आणि मेंदू तंदुरूस्त ठेवतो. साहित्य : १ वाटी मुगडाळ २ हिरव्या मिरच्या कांदा कोथिंबीर खायचा सोडा मीठ पाणी Ingredients: 1 Cup Moong dal Green chilli Onion Coriander leaves Baking soda Salt Water keywords using in this video Moong dal appe, mugdaliche appe,mugache appe, hirvya mugache appe, moong dal appe recipe, appe recipe, mix daliche appe, tandalache appe, appam, uttapam,मुगडाळ अप्पे , मुगाच्या डाळीचे अप्पे , हिरव्या मुगाचे अप्पे , मुगाचा डोसा ,मुगाचे डोसे #apperecipe #mugacheappe #mudalappe #hirvyamugacheappe #breakfastrecipe #snacks