नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडियोमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग 1 चे पहिले प्रकरण अभ्यासणार आहोत. या पहिल्प्रया करणाचे नाव ' दोन चलांतील रेषीय समीकरणे ' असे आहे. यातील एक महत्वाचे गणित व्हिडियोमध्ये आपण अभ्यासणार आहोत. आलेख पद्धतीने समीकरण कसे सोडवायचे ते आपण बघणार आहोत #वर्गसमीकरणे #दहावीगणितभाग1 #dahaviganitbhag1 #बोर्डपरीक्षा2022 Light of Life Trust's Project Anando component videos of SFSEP (Student Friendly Supplementary Education Programme) for Math's - 10th Std