@ranatalkitchen नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय कुरकुरीत व चटकदार उपवासाला चालणारा साबुदाणा वडा कमी वेळेत कसा बनवायचा तरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहून साबुदाणा वडा कसा बनला आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे इतरही व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील धन्यवाद