या व्हिडिओमध्ये आपल्याला इयत्ता नववी गणित भाग 2 विषयातील समांतर रेषा या घटकातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्र. 6 ते 8 सोडवलेले पाहायला मिळतील. @My Marathi School (माझी मराठी शाळा ) सरावसंच 2.1 प्रश्न 1 ते 3 • Std 9 Maths Part 2 Saravsanch 2.1 Q 1 to 3... सरावसंच 2.1 प्रश्न 4 व 5 • Std 9 Maths Part 2 Saravsanch 2.1 Q 4 & 5 ... सरावसंच 2.2 प्रश्न 1 ते 3 • Std 9 Maths Part 2 Saravsanch 2.2 Q 1 to 3... सरावसंच 2.2 प्रश्न 4 ते 6 • Std 9 Maths Part 2 Saravsanch 2.2 Q 4 to 6... संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 प्रश्न 1 ते 5 • Std 9 Maths Sankirna Prashnasangrah 2 Q 1... संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 प्रश्न 6 ते 8 • Std 9 Maths Sankirna Prashnasangrah 2 Q 6 ... मुलांसाठी उपयुक्त https://play.google.com/store/apps/de... मुलांसाठी ऑफलाईन चालणारे सामान्य ज्ञान ऍप या ॲपची वैशिष्ट्ये या ॲप मध्ये खालील विषयांचा समावेश आहे. 💫महाराष्ट्राचा भूगोल💫 💫भारताचा भूगोल💫 💫सामान्य भूगोल💫 💫शिवरायांचा इतिहास💫 💫गणित💫 💫सामान्य विज्ञान💫 💫सामान्य ज्ञान💫 विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी आधी प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिलेली आहेत. यानंतर प्रत्येक विषय निहाय प्रश्न सोडवायचे आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे चार पर्याय देण्यात आलेले आहेत त्यातील अचूक उत्तराला क्लिक केल्यास विद्यार्थ्यांना गुण मिळतो आणि शाबासकी देखील मिळते. Quiz सोडवून झाल्यानंतर किती गुण मिळालेत हेदेखील विद्यार्थ्यांना पाहता येतात. आजच हे ॲप डाऊनलोड करा आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घाला.