रशी | Rashi | कटाची आमटी | येळवणी

रशी | Rashi | कटाची आमटी | येळवणी

वट सावित्री पौर्णिमा स्पेशल थाळी | Vatsavitri Purnima Special Thali Video link:    • वट सावित्री पौर्णिमा स्पेशल थाळी | Vatsavi...   ---------------------------------------------------------------------- #रशी #Rashi #कटाचीआमटी #katachiaamti #येळवणी #yelavni #५ते६लोकांचेरशीचेपरफेक्टप्रमाण #रशीरेसिपी #rashirecipe #गुजररेसिपी #gujarrecipe #गुजररंधक #gujarrandhak #लेवागुजर #lewagujar रशी साहित्य:- तेल - नेहमीपेक्षा थोडंसं जास्त कांदा - ३ (medium size) खोबरं - अर्धी वाटी (खोबऱ्याचे काप) लसूण - १०-१२ पाकळ्या अद्रक - १ इंच लाल तिखट - ४ चमचे धना पावडर -२ चमचे हळद - १ चमचा गरम मसाला - २ चमचे तेजपत्ता - १ जिरे कोथिंबीर चणाडाळ शिजवलेलं पाणी शिजवलेली चणाडाळ - १ वाटी कृती:- प्रथम लोखंडाचा कढईत खोबरं भाजून थंड करून घेवू. नंतर कढईत कांदा लसूण अद्रक भाजून घेवू. मिक्सर चा भांड्यात आधी खोबरं बारीक करून त्यात कांदा लसूण अद्रक कोथिंबीर मिक्स करून बारीक वाटून घेऊ. गॅसवर कढई गरम करुन तेल टाकू त्यात तेजपत्ता व जिरे फुलेपर्यंत परतवून घेवू. व त्यात वरील कांदा खोबऱ्याचे वाटण टाकून परतवून घेवू. वाटण परतवून झाल्यावर त्यात लाल तिखट, धना जिरा पावडर,हळद,गरम मसाला टाकून परतवून घेवू. मीठ व चाना डाळीचं पाणी टाकून मिक्स करू. शिजवलेली चणाडाळ पाण्यात मिक्स करून टाकू. व ५-१० मिनिट मंद गॅसवर शिजवुण घेवू. रशी उकळल्यावर कोथिंबीर टाकून घेवू व रशी तयार आहे.