Katachi Amti Recipe - maharashtrian amti recipe याआधीच्या विडिओ मध्ये आपण पुरणपोळी कशी बनवायची शिकलो पण पुरणपोळी सोबतच काहीतरी तिखट बनविले जाते त्यामध्ये प्रामुख्याने कटाची आमटी देखील बनवली जाते त्याच कटाच्या आमटीची रेसिपी आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत तर नक्की कधी पुरणपोळी केलीच तर हि आमटी नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल.तुम्हाला जर आपल्या या रेसिपीचा विडिओ आवडला असेल तर नक्की विडिओ लाईक करा आणि इतरा सोबत शेअर करायला देखील विसरू नका. तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही मला आपल्या इंस्ट्राग्राम ( Travelij_ ) किंवा फेसबुक ( Travel IJ ) च्या पेज वर मॅसेज करू शकता मी नक्कीच माहिती देऊ शकेल. Follow US Subscribe to Travel IJ : https://bit.ly/2NT4qK2 Like us on Facebook: / travelij Follow us on Instagram: / travelij_