Gurucharitra Parayan kase karave | पारायण कसे करावे । पारायणाचा नैवेदय काय असावा |  Parayan niyam

Gurucharitra Parayan kase karave | पारायण कसे करावे । पारायणाचा नैवेदय काय असावा | Parayan niyam

पारायण कसे करावे I कोणते नियम पाळावे I पारायणाचा नैवेदय काय असावा I पारायणाचा सांगता कशी करावी I gurucharitra parayan kase karave l parayan kase karave l पारायण कोणत्या वेळी करावे । Parayan श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे ? कोणते नियम पाळावेत असे असंख्य प्रश्न असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या शब्दात अगदी सविस्तर व शास्त्रीयरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे . सर्व भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा . हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. "अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।" अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. आपल्या पुढील भागात संपूर्ण सप्ताह पारायणाचे व्हिडीओ उपलब्ध करून दिले जाणार आहेत सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा 🔴 कोणत्या दिवशी किती अध्याय श्रवण पठण करावे ते पुढीलप्रमाणे - सात दिवसीय - 📍 पहिला दिवस - अध्याय १ ते ९ 📍 दुसरा दिवस - अध्याय १० ते २१ 📍 तिसरा दिवस - अध्याय २२ ते २९ 📍 चौथा दिवस - अध्याय ३० ते ३५ 📍 पाचवा दिवस - अध्याय ३६ ते ३८ 📍 सहावा दिवस - अध्याय ३९ ते ४३ 📍 सातवा दिवस - सातवा अध्याय ४४ ते ५३ तीन दिवसीय पारायण पहिला दिवस - ( ज्ञानकाण्ड ) अध्याय १ ते २४ दूसरा दिवस - (कर्मकाण्ड ) अध्याय २५ ते ३७ तिसरा दिवस - (भक्तिकाण्ड ) अध्याय ३८ ते ५3 🛑तुम्ही स्वतःला गुरुसेवक समजत असाल तर प्रत्येक भाविकापर्यत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे घरोघरी दत्त भक्ती पोहोचवण्यासाठी तुमचा हातभार लागेल . 🌺🌺।। श्री गुरुदेव दत्त।। 🌺🌺 व्हिडीओ शेवट पर्यंत पहा... व्हीडीओला नक्की च Like करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा ... आपल्या काही समस्या असतील तर comments मध्ये कळवा . . .. आपणांस अध्याय पठण कसे वाटले ते नक्की कळवा ... अश्याच प्रकारचे नव नवीन माहीती पर व्हीडीओज पाहण्या साठी आत्ताच आपल्या Shree Gurudev Datta चॅनलला Subscribe करा . *# OUR POPULAR VIDEOS : 🚩गुरुचरित्र पारायण कसे मांडावे :    • Gurucharitra Parayan Kase Karave | Gurucha...   🚩श्री गुरुचरित्र अध्याय संपूर्ण मराठी अर्थ👇    • Sampurna Gurucharitra Parayan in marathi |...   📍संपुर्ण दुर्गा सप्तशती पाठ Durga Saptashati path    • Sampurna Durga Saptashati Path Marathi | S...   📍सत्यनारायण पुजेची संपुर्ण मांडणी    • Satyanarayan pooja Sahitya | सत्यनारायण पु...   📍घटस्थापनेचा संपूर्ण शास्त्रोक्त विधी    • Ghatasthapana puja Vidhi marathi | Devi st...   📍श्री गणेशाचा संपुर्ण प्रतिष्ठापना विधी    • Ganesh pratishthapna Vidhi | Ganesh sthapn...   📍श्री गणेशाची उत्तरपुजा विधी    • संपुर्ण गणेश उत्तरपुजा | Ganpati uttarpooj...   📍अधिक मास महात्म्य पोथी    • Adhik mas mahatmya pothi adhyay 1 to 30 | ...   #parayan #gurucharitra #parayankasekarave #gurucharitraparayan #gurucharitraparayankasekaraveinmarathi #parayankasekaraveinmarathi #parayanniyam #parayannaivaidya #shrigurucharitramarathi #shrigurucharitraadhyay #shrigurucharitraparayan #shrigurucharitra #shrigurucharitramarathi #gurucharitra #sampurngurucharitra #dattajayanti #gurucharitraparayan #dattagurucharitra #dattacharitra #gurucharitramarathi #dattakatha #dattatreya #gurucharitramarathimeaning #ShreeGurudevDatta #marathi #jyotishshastra #upaay #dhanpraptiupaay #marathiastrology #astorology #kalbhairavashtakwithlyrics #bramhan #गुरुचरित्र #dattatreya #shreegurudevdatta #shreeswamisamarth #gurucharitraadhyay #gurucharitraparayan. #gurucharitrapothi #motivational #inspirational #spiritualindia #spiritual #marathimotivational #marathispirtual #marathiallupdate #prachiti #गुरुचरित्रमराठी #गुरुचारित्र्यअतरणिकागुरुचरित्र #गुरुचारित्रमराठीकथा #gurucharitraavatarnika in marathi #bramhan #गुरुचरित्रमराठी #gurucharitrapothi #gurucharitramarathi #TRENDING