Marathi Biggboss Season 5 | #shortfeed #shortvideo #viralshort #shorts

Marathi Biggboss Season 5 | #shortfeed #shortvideo #viralshort #shorts

नवीन पिढी आली, पण 'अशोक-लक्ष्या'ची जागा कुणीच घेऊ शकलं नाही..." विजय पाटकर यांनी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल व्यक्त केलेली ही भावना प्रत्येक मराठी प्रेक्षकाच्या मनातील आहे. विजय पाटकर म्हणतात, "मराठी रंगभूमी आणि सिनेमाची खरी शान म्हणजे लक्ष्या आणि अशोक सराफ यांची जोडी !" त्यांनी फक्त सिनेमे केले नाहीत, तर रंगभूमी आणि सिनेमा अशा दोन्ही ठिकाणी आपलं नाणं खणखणीत वाजवलं. आजची पिढी कितीही मॉडर्न झाली असली तरी, आजही 'मराठी सिनेमा' म्हटलं की अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हीच नावं त्यांच्याही ओठावर असतात. विजय पाटकर थोडं भावूक होऊन म्हणतात, "आजची मुलं मेहनत घेतायत, पण अशोक-लक्ष्यासारखं स्वतःचं नाव कुणाला 'क्रिएट' करता आलं नाही." काळ बदलला, पण या जोडीने जी जादू केलीये, ती आजही तशीच आहे. म्हणूनच आजही हे दोघेच मराठी चित्रपटसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट आहेत ! bigg boss marathi season 5,bigg boss marathi season 5 contestants,bigg boss marathi 5,marathi bigg boss 5,bigg boss marathi 5 contestants,bigg boss marathi,bigg boss marathi season 4,bigg boss marathi season 4 promo,marathi bigg boss season 5,bigg boss marathi season 5 full episode,marathi bigg boss,bigg boss marathi tasks,bigg boss marathi live,bigg boss marathi controversies,bigg boss marathi 4,bigg boss marathi s4,bigg boss marathi 5 live stream