नमस्कार विध्यार्थी मित्रानो मी बोरसे सर channel सुरू करण्यामागे माझा उद्देश आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हा विषय खूप अवघड वाटतो त्यांना गणित समजत नाही अश्या विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागली पाहिजे यासाठी मराठी व सेमी इंग्लिश च्या विध्यार्थ्यांना सहज व सोप्या भाषेत गणित समजतील असे विडिओ मी टाकत असतो आशा करतो की तुम्हाला माझे विडिओ आवडत असतील पूर्ण विडिओ बगत चला आणि जास्तीत जास्त विध्यार्थी पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा like करून subscribe करा धन्यवाद